रूप पाहतां लोचनीं
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥
तोहा विठ्ठल बरवा | तोहा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणोनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
तोहा विठ्ठल बरवा | तोहा माधव बरवा ॥२॥
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणोनी विठ्ठलीं आवडी ॥३॥
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा