रूप पाहतां लोचनीं लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स मार्च ०४, २०२६ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तोहा विठ्ठल बरवा | तोहा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणोनी विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥ संत श्री ज्ञानेश्वर महाराज अधिक वाचा